अल्पपरिचय
सन्मान आणि पुरस्कार
नाटककार सुरेश खरे
दिग्दर्शक सुरेश खरे
अभिनेता सुरेश खरे
सुरेश खरे आणि चित्रपट
सुरेश खरे आणि आकाशवाणी
सुरेश खरे आणि दूरदर्शन
प्रकाशित स्फुटलेखन
स्टेज शोज्
कार्यशाळा
लघुपट
फोटोगॅलरी
संपर्क
  लघुपट
  दॄकश्राव्य माध्यमाचं ज्ञान आणि त्या क्षेत्रातला अनुभव याच्या बळावर सुरेश खरे यांनी अनेक महत्वाच्या लघुपटांची निर्मिति केली. संस्था आणि उत्पादन यांच्यावरील माहितीपूर्ण लघुपटांरोबर शैक्षणिक लघुपटांचीही निर्मिती केली. या लघुपटांच्या पटकथा, दिग्दर्शन, संकलन इत्यादी तांत्रिक बाबी अतिशय उच्च दर्जाच्या होत्या.
 
 
मराठी
font
problem?
निर्मिती - लेखन - दिग्दर्शन - संकलन

१) सॅन्डविक
२) लेटस प्ले द गेम ऑफ क्रिकेट
३) मंदार विद्यानगरी
४) राजाराम शिंदे - जीवनपट
५) एस. एच. केळकर and कंपनी
६) वझे कॉलेज
७) इ. मर्क
८) युनायटेड इंकस
९) ब्रेस्ट and यूट्रस कॅन्सर

पटकथा आणि निवेदन लेखन

राष्ट्रीय केमिकल and फ़र्टिलायझर्स - ३ लघुपट
महाराष्ट्र agro इंडस्ट्रीज - २ लघुपट
कैलास जीवन (Ad स्पॉट)
कालनिर्णय (Ad-spots)
टाइम मॅनेजमेंट ( National Network)
नायक्रोम (प्रॉडक्ट प्रमोशन)
बजाज ऑटो - थ्री व्हीलर (प्रॉडक्ट प्रमोशन)
बजाज ऑटो - कावासाकी (प्रॉडक्ट प्रमोशन)
बजाज टेम्पो (प्रॉडक्ट प्रमोशन)
अण्णा हजारे
गुडलॅस नेरोलॅक (प्रॉडक्ट प्रमोशन)
चिमणराव मालिका समारोप (दूरदर्शन निर्मिती)
प्रा. कौंडिण्य (चतुरंग निर्मिती)
नाट्य दर्पणची २५ वर्षे(नाट्य दर्पण निर्मिती)
दी पल्स ऑफ़ गुड हेल्थ – सोयाबीन
दूरदर्शनची ३० वर्षे (दूरदर्शन निर्मिती)Suresh Khare © 2007