|
|
|
|
सुरेश खरे यांनी दिग्दर्शकाचे प्राथमिक धडे सुप्रसिद्ध दिग्दर्शक
नंदकुमार रावरे यांच्याकडून घेतले. त्यानंतर अनेक एकांकिका स्पर्धांतून
एकांकिका दिग्दर्शित करुन त्यांनी पारितोषिकं पटकावली. नाट्यलेखनावर
लक्ष केंद्रित केल्यावर आपल्या नाटकांचं दिग्दर्शन अन्य दिग्दर्शकाकडे
सोपवणं त्यांनी पसंत केलं. व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी दिग्दर्शित
केलेली नाटकं बहुतांशी त्यांच्या नाटकांचे पुनरज्जीवित प्रयोग
आहेत.
|
|
काचेचा
चंद्र |
| |
|
'काचेचा चंद्र' या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर १९६९ या दिवशी रात्रौ ८.३०
वाजाता साहित्य संघ मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत: |
 |
सुनीला प्रधान, नंदकुमार रावते,
अंजली मोने, रमेश होनावर, दत्ता मोने, विनायक जोशी, हरीश पाठारे,
छोटा लिमये, चंद्रकांत परुळेकर, प्रभा जोशी, गजानान भोसले, मनोहर
देशपांडे
निर्मिती: ललीत कला साधना, मुंबई
दिग्दर्शक: नंदकुमार रावते
नेपथ्य, प्रकाश योजना: बाबा पार्सेकर |
|
|
 |
व्यावसायिक रंगभूमीवर 'काचेचा चंद्र'
कलावैभवच्या मोहन तोंडवळकर यांनी खालील नटसंचात सादर केलं.
डॉ. श्रीराम लागू, भावना, तारा पाटकर, दिनानाथ लाड, कुंदा निरगुडकर,
नंदा फ़डके, शशिकांत महाडिक, सखाराम म्हात्रे, मोहन दळी, नरेन चव्हाण,
हिंदुराव पाटील, सुधाकर गंगोळी
|
 |
श्रीरंगसाधना, मुंबई या संस्थेनं
'काचेचा चंद्र' या नाटकाचा पुनरज्जीवित प्रयोग खालील नटसंचात सादर
केला. कानन कौशल, बाळ धुरी, माधव आचवळ, शुभांगी रावते, अविनाश खर्शीकर आणि इतर
दिग्दर्शक: सुरेश खरे
|
 |
'काचनो चंद्र' या नावानं 'काचेचा
चंद्र' या नाट्काचं गुजराती रुपांतर अनिल मेहता यांनी केलं. गुजराथी
रंगभूमीवरच्या प्रयोगात सरिता, अरविंद जोशी, किशोर भट यांनी भूमिका
केल्या.
|
 |
'काचेचा चंद्र' या नाटकाचं हिंदी
रुपांतर 'कठपुतली' बंबई हिंदी विद्यापीठ या संस्थेने रंगमंचावर
आणलं. रमेश होनावर दिग्दर्शित या नटकांत नंदकुमार रावते, सुनीला
प्रधान, रमेश होनावर, सुरेश खरे यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
|
|
संकेत
मीलनाचा |
| |
|
संकेत मीलनाचा या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग गुरुवार दिनांक ८ एप्रिल १९८२ या दिवशी सायं. ७.०० वाजाता
रविंद्र नाट्य मंदिर येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत : |
 |
दया डोंगरे आणि श्रीकांत मोघे
निर्मिती: इंडियन नॅशनल थिएटर, मुंबई
दिग्दर्शक: प्रवीण जोशी
दिग्दर्शन सहाय्य: सरिता
नेपथ्य: विजय कपाडिया
प्रकाश योजना: गौतम जोशी
संगीत: किरण जगन |
|
|
 |
'संकेत मीलनचा' या नाटकाचं पुनरुज्जीवन
ही श्रींची इच्छा पुणे या संस्थेने केलं. कलाकार - विक्रम गोखले, स्वाती चिटणीस
निर्मिती: ही श्रींची इच्छा
दिग्दर्शक: सुरेश खरे
नेपथ्य: मोहन वाघ
प्रकाश योजना: सुरेश खरे
संगीत: अनंत अमेबल
|
 |
'संकेत मीलनाचा' या नाटकाच्या पुनरज्जीवित
प्रयोगाचे प्रसारण ईटीव्ही (मराठी) या वाहिनीने केले. तंत्र निर्देशन
- मंगेश कदम.
|
|
कुणीतरी आहे तिथं |
| |
|
कुणीतरी आहे तिथं या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक २ जुलै १९८९ या दिवशी दुपारी ४.०० वाजता
गडकरी रंगायतन ठाणे येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत: |
 |
जयवंत वाडकर, सतीश रणदिवे, कुमार फ़ोडकर,
सतीश पुळेकर, सुहास पळशीकर, ज्योत्स्ना पडळकर, नीलिमा दामले, निशिगंधा
वाड, के. अरविंद, मिलींद गुरव
निर्मिती: रुपाली नाट्य विहार, मुंबई
दिग्दर्शन: कुमार सोहनी
नेपथ्य : मोहन शेडगे
प्रकाशयोजना: कुमार सोहनी
संगीत: अनिल मोहिले
|
|
|
 |
कुणीतरी आहे तिथं या नाट्काचा पुनरज्जीवित
प्रयोग ही श्रींची इच्छा या संस्थेने सादर केला. कलाकार:
सुहास कुळकर्णी, ज्योत्स्ना पडळकर आणि इतर
दिग्दर्शन, प्रकाशयोजना : सुरेश खरे
|
 |
*कुणीतरी आहे तिथं या नाटकावर अधारित 'एक रात्र मंतरलेली' या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली. कलाकार: |
|
डॉ. श्रीराम लागू, निळू फ़ुले, आशुतोष
गोवारीकर, संजय मोने, प्रशांत दामले, अश्विनी भावे, जयवंत वाडकर,
आसावरी जोशी
निर्मिती: कुसो फिल्मस्
दिग्दर्शक: कुमार सोहनी
कथा, पटकथा, संवाद: सुरेश खरे
छायाचित्रण: सूर्यकांत लवंदे
संगीत: अनिल मोहिले
|
 |
*एक रात्र मंतरलेली - कुमार सोहनींचे
प्रथम चित्रपट दिग्दर्शन.
|
 |
** आशुतोष गोवारिकर यांची चित्रपटातील
पहिली भूमिका. |
|
आरोप |
| |
|
'आरोप' या नाट्काचा शुभारंभाचा प्रयोग
रविवार दिनांक २० मे १९७९ या दिवशी रात्रौ १०.३० वाजाता शिवाजी
मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला.त्यात भाग घेणारे कलावंत - |
 |
जयराम हर्डीकर आणि लालन सारंग
निर्मिती: कलारंग, मुंबई
दिग्दर्शन आणि नेपथ्य: कमलाकर सारंग
प्रकाशयोजना: सुरेश गाडे
संगीत: अजित मर्चंट |
|
|
 |
८० प्रयोगांनंतर जयराम हर्डीकर यांची
भूमिका प्रभाकर पाटणकर यांना देण्यात आली.
|
 |
'आरोप' या नाटकाचा पुनरुज्जीवित
प्रयोग यशस्विनी पुणे या संस्थेने १९७७ साली केला. सुरेश खरे दिग्दर्शित
या प्रयोगात ज्योती चांदेकर आणि सुहास कुळकर्णी यांनी भूमिका केल्या.
नेपथ्य - आशिष भोळे, प्रकाशयोजना सुहास कुळकर्णी, संगीत - विश्वजीत
जोशी.
|
 |
२००६ साली आरोप या नाटकाचा नवीन
प्रयोग रंगमंचावर आला. दिग्दर्शक - श्रीकंत मोघे, कलाकार - मयूर
मोघे, विद्या कदम. नेपथ्य,प्रकाशयोजाना - बाबा पार्सेकर.
|
|
तुला
हवंय तरी काय ? |
| |
|
तुला हवंय तरी काय? या नाटकाचा शुभारंभाचा
प्रयोग रविवार दिनांक २६ सप्टेंबर १९८९ या दिवशी दुपारी ४.०० वाजता
साहित्य संघ मंदिर, मुंबई येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे
कलावंत: |
 |
यशवंत दत्त, आराधना देशपांडे, विनायक
जोशी, दिनेश करमरकर, शमा वैद्य , वसंत फ़डके, मानसी वढावकर
निर्मिती: नाट्यसंपदा, मुंबई
दिग्दर्शक: सुरेश खरे
नेपथ्य, प्रकाशयोजना: बाबा पार्सेकर
|
|
|
 |
तुला हवंय तरी काय? या नाटकाचं गुजरती
रुपांतर कांति मडियांच्या दिग्दर्शनाखाली नाट्यसंपदेनं आणलं.
|
|
रामनगरी |
| |
|
राम नगरकर यांच्या 'रामनगरी' या
आत्मचरित्राचे नाट्यरुपांतर 'रामानगरी' या नाटकाचा शुभारंबाचा
प्रयोग शिवाजी मंदिर, दादर येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे
कलावंत: |
 |
रामा नगरकर, सुहासिनी देशपांडे, नरेन
डोंगरे, अनिल भागवत
निर्मिती: पंचमवेद, मुंबई
रुपांतर, दिग्दर्शन: सुरेश खरे
|
|
|
|
याला
म्हणायचं तरी काय? |
| |
|
याला म्हणायचं तरी काय? या नाटकाचा
शुभारंभाचा प्रयोग गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर करण्यात आला.
त्यात भाग घेणारे कलावंत:
|
 |
नयना आपटे, सुरेश खरे, लीलाधर कांबळी,
रणजित मसुरेकर.
निर्मिती: रणजित मसुरेकर
दिग्दर्शक: सुरेश खरे
|
|
|
|
मिश्किली |
| |
|
'मिश्किली'चा शुभारंभाचा प्रयोग
११ जुलै १९११ या दिवशी रात्री ९.३० वाजता भावे नाट्य मंदिर, सांगली
येथे सादर करण्यात आला. त्यात भाग घेणारे कलावंत:
|
 |
सुरेश खरे, आशालाता, इला भाटे, सुधीर
गाडगीळ
निर्मिती: वेध, मुंबई
दिग्दर्शक: सुरेश खरे
|
|
|
 |
*मिश्किली चे २५ प्रयोग अमेरिकेत
२५ निरनिराळ्या शहरात करण्यात आले. त्यात सुरेश खरे, स्मिता तळवळकर,
स्वरुप खोपकर आणि सुधीर गाडगीळ यांचा सहभाग होता.
|
 |
** 'मिश्किली च्या प्रयोगातून सुधीर
गाडगीळ यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. |
|
शन्नाडे - (अशी माणसं अशा गंमती) |
| |
|
कलावंत:
|
 |
सुरेश खरे, आशा काळे, बाळ कर्वे, जयंत सावरकर, अनंत मिरशी, सुरेश ताम्हणे, फैयाज, सुनीला प्रधान, शकुंतला नरे
निर्मिती: सुरेख निर्मिती, मुंबई
|
|
|
|
गोष्ट दोघांची |
| |
 |
सुनीला प्रधान, सुरेश खरे
निर्मिती: सुरेख निर्मिती, मुंबई
|
|
|
|
लाट फ़ुटली |
| |
|
लेखक: रत्नाकर मतकरी
|
|
|
|
लाल गुलाबाची भेट |
| |
|
लेखक: रत्नाकर मतकरी
|
|
सदू आणि दादू |
| |
|
लेखक: पु.ल.देशपांडे
|
|
|
|
सारं कसं शांत शांत |
| |
|
लेखक: पु.ल.देशपांडे
|
|
सांगाती |
| |
|
लेखक: रत्नाकर मतकरी
|
|
|
|
काळवेळ |
| |
|
लेखक: रत्नाकर मतकरी
|
|
|
|
|