अल्पपरिचय
सन्मान आणि पुरस्कार
नाटककार सुरेश खरे
दिग्दर्शक सुरेश खरे
अभिनेता सुरेश खरे
सुरेश खरे आणि चित्रपट
सुरेश खरे आणि आकाशवाणी
सुरेश खरे आणि दूरदर्शन
प्रकाशित स्फुटलेखन
स्टेज शोज्
कार्यशाळा
लघुपट
फोटोगॅलरी
संपर्क
  कार्यशाळा
  सूत्रसंचालनाचे तंत्र
  मुलाखतीचं तंत्र
  नाट्यलेखन तंत्र
  अभिनय कार्यशाळा
  ड्रामा वर्कशॉप
  कार्यक्रम संयोजन
 
 
English
font
problem?

मुळात उत्तम शिक्षक असलेल्या सुरेश खरे यांनी वेगवेगळ्या माध्यमांतल्या अनेक विषयांच्या कार्यशाळांच्या आयोजनाला सुरुवात केली. रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट या क्षेत्रांतल्या प्रदिर्घ अनुभवाचा त्यांना फ़ायदा झाला. मुंबई, पुणे, गोवा, इंदूर अशा विविध शहरांत त्यांनी या कार्यशाळांचं आयोजन केलं.


Suresh Khare © 2007