अल्पपरिचय
सन्मान आणि पुरस्कार
नाटककार सुरेश खरे
दिग्दर्शक सुरेश खरे
अभिनेता सुरेश खरे
सुरेश खरे आणि चित्रपट
सुरेश खरे आणि आकाशवाणी
सुरेश खरे आणि दूरदर्शन
प्रकाशित स्फुटलेखन
स्टेज शोज्
कार्यशाळा
लघुपट
फोटोगॅलरी
संपर्क
  स्टेज शोज्
  रंगमंचीय कार्यक्रम
  संगीताचे कार्यक्रम
  व्याख्याने
 
 
English
font
problem?

रंगमंचीय कार्यक्रम

मोठा रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत यांची आवश्यकता नसलेले पण तरीही नाटकाइतकेच आणि नाटकासारखेच हलकेफ़ुलके रंजक कार्यक्रम.

संगीताचे कार्यक्रम

संगीतप्रेमी आणि रसिक अशा सुरेश खरे यांनी अनेक नाविन्यपूर्ण अशा संगीत कार्यक्रमाची संकल्पना आणि नियोजन करुन सादर केले. केवळ नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे नाही तर अत्यंत मार्मिक आणि अभ्यासपूर्ण निवेदनांमुळे या कार्यक्रमांना लोकप्रियता मिळली.

व्याख्याने

सुरेश खरेंनी मराठी रंगभूमीवरील आपल्या चाळीस वर्षाच्या अनुभावाचा आणि अभ्यासाचा उपयोग मराठी रंगभूमी आणि संबंधित कला या विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्याने देउन केला.

Suresh Khare © 2007