अल्पपरिचय
सन्मान आणि पुरस्कार
नाटककार सुरेश खरे
दिग्दर्शक सुरेश खरे
अभिनेता सुरेश खरे
सुरेश खरे आणि चित्रपट
सुरेश खरे आणि आकाशवाणी
सुरेश खरे आणि दूरदर्शन
प्रकाशित स्फुटलेखन
स्टेज शोज्
कार्यशाळा
लघुपट
फोटोगॅलरी
संपर्क
  प्रकाशित स्फुटलेखन
  लेख आणि स्तंभलेखन
  प्रस्तावना
 
 
English
font
problem?

सुरेश खरे यांचे वेगवेगळ्या विषयांवरील अनेक लेख नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत रंगभूमीवरील कलाकार, नाटककार, प्रसारमाध्यमं, बाल मानस शास्त्र, साप्ताहिक स्तंभलेखन अशा अनेक विषयांचा समावेश आहे.

विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, नंद्कुमार रावते, मामा पेंडसे, राजन जावळे, मो. ग. रांगणेकर यांच्यावर्ति त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. दूरदर्शन माध्यम, सूत्रसंचालनाचे तंत्र या विषयांवरही त्यांनी अनेक लेख लिहिले.
१९८९-९० या कालावधीत महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात त्यांचे मिश्किली हे साप्ताहिक सदर येत असे. नाशिकच्या 'देशदूत' आणि अहमदनगरच्या 'सार्वमत' या दैनिकांत ६५ आठवडे त्यांनी 'गजरा' हे साप्तहिक सदर लिहिले. त्या सदरातील लेखांचा 'सांगण्यासारखं .....' हा संग्रह प्रकाशित झाला आहे.

 

Suresh Khare © 2007