अल्पपरिचय
सन्मान आणि पुरस्कार
नाटककार सुरेश खरे
दिग्दर्शक सुरेश खरे
अभिनेता सुरेश खरे
सुरेश खरे आणि चित्रपट
सुरेश खरे आणि आकाशवाणी
सुरेश खरे आणि दूरदर्शन
प्रकाशित स्फुटलेखन
स्टेज शोज्
कार्यशाळा
लघुपट
फोटोगॅलरी
संपर्क
  नाटककार सुरेश खरे
सागर माझा प्राण मी एक विदूषक
स्वर जुळता गीत तुटे संगम
काचेचा चंद्र कुणीतरी आहे तिथं
मला उत्तर हवंय अखेर तू येशीलच
सखी शेजारिणी ती वेळच तशी होती
पपा सांगा कुणाचे तुला हवंय तरी काय ?
एका घरात होती तिची कथाच वेगळी
तूच माझी राणी मालती माधव आणि मंडळी
रक्त नको मज प्रेम हवे रामनगरी
असूनी नाथ मी अनाथ मिश्किली
शततारका याला म्हणायचं तरी काय?
आरोप अशी माणसं अशा गंमती
संकेत मीलनाचा गोष्ट दोघांची
मंतरलेली चैत्रवेल मी बबन प्रामाणिक
वहिनीच्या बांगड्या
 
English
font
problem?
खरेंचे दिग्दर्शक
खरेंचे अभिनेते
खरेंच्या अभिनेत्री
खरेंचे नेपथ्यकार
खरेंचे प्रकाशयोजनाकार
खरेंचे संगीत दिग्दर्शक
खरेंची भाषांतरीत नाटके


सुरेश खरे यांच्या नाट्यलेखानाचा प्रवास १९६६ पासून 'सागार माझा प्राण' या नाटकानं सुरु झाला. त्यानंतर जवळजवळ चाळीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी लिहिलेली २९ नाटकं हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर आली. ज्वलंत सामाजिक प्रश्न, स्त्रीची दुःखं, स्त्री-पुरुष संबंध मानवी व्यवहार आणि गुंतागुंतीच्या मानसशास्त्रीय हाताळणी आणि वास्तववादी वातावरण आणि पात्रं यामुळे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही त्यांच्या नाटकांना भरभरुन दाद दिली.Suresh Khare © 2007