अल्पपरिचय
सन्मान आणि पुरस्कार
नाटककार सुरेश खरे
दिग्दर्शक सुरेश खरे
अभिनेता सुरेश खरे
सुरेश खरे आणि चित्रपट
सुरेश खरे आणि आकाशवाणी
सुरेश खरे आणि दूरदर्शन
प्रकाशित स्फुटलेखन
स्टेज शोज्
कार्यशाळा
लघुपट
फोटोगॅलरी
संपर्क
  दिग्दर्शक सुरेश खरे
  व्यावसायिक नाटकं एकांकिका
 
  काचेचा चंद्र बळी
  संकेत मीलनाचा लाट फ़ुटली
  कुणीतरी आहे तिथं लाल गुलाबाची भेट
  आरोप सदू आणि दादू
  तुला हवंय तरी काय? सारं कसं शांत शांत
  रामनगरी सांगाती
  याला म्हणायचं तरी काय? काळवेळ
  मिश्किली  
  शन्नाडे  
  गोष्ट दोघांची  
   
 
English
font
problem?सुरेश खरे यांनी दिग्दर्शकाचे प्राथमिक धडे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नंदकुमार रावरे यांच्याकडून घेतले. त्यानंतर अनेक एकांकिका स्पर्धांतून एकांकिका दिग्दर्शित करुन त्यांनी पारितोषिकं पटकावली. नाट्यलेखनावर लक्ष केंद्रित केल्यावर आपल्या नाटकांचं दिग्दर्शन अन्य दिग्दर्शकाकडे सोपवणं त्यांनी पसंत केलं. व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं बहुतांशी त्यांच्या नाटकांचे पुनरज्जीवित प्रयोग आहेत.


Suresh Khare © 2007