अल्पपरिचय
सन्मान आणि पुरस्कार
नाटककार सुरेश खरे
दिग्दर्शक सुरेश खरे
अभिनेता सुरेश खरे
सुरेश खरे आणि चित्रपट
सुरेश खरे आणि आकाशवाणी
सुरेश खरे आणि दूरदर्शन
प्रकाशित स्फुटलेखन
स्टेज शोज्
कार्यशाळा
लघुपट
फोटोगॅलरी
संपर्क
  सन्मान आणि पुरस्कार
 
 
English
font
problem?
नाटककार आणि कलावंत या नात्यानं सुरेश खरे यांच्या मराठी रंगभूमीवरील कर्तृत्वाची सर्व स्तरांवर दखल घेतली गेली. अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले. ८५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध झालेली निवड हा त्यांचा सर्वोच्च सन्मान होता.


1970
नाट्यलेखनासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार
1972
नाट्यलेखनासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार
1986
नाट्यपरिषदेचा गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार
1986
नाट्यपरिषदेचा आचार्य अत्रे फ़ाउन्डेशन पुरस्कार
1995
नाट्यदर्पणचा गणेश सोळंकी पुरस्कार
1999
नाट्यपरिषद (चिंचवड) जयवंत दळवी पुरस्कार
2000
नाट्यपरिषदेचा कृतज्ञता पुरस्कार
2001
महाराष्ट्र शासनाचा राम गणेश गडकरी पुरस्कार
2002
महाराष्ट्र कला निकेतचा मधुसूदन कालेलकर स्मृती पुरस्कार
2004
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार
2005
अध्यक्ष, ८५ वे अखिल भारतीय मराठी मराठी नाट्यसंमेलन
2005
अध्यक्ष, ५ वे साहित्य संमेलन, चेंबूर
2006
उद्घाटक, १५ वे समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन
2006
मुंबई मराठी साहित्य संघाचा नाट्यगौरव पुरस्कार

Suresh Khare © 2007