अल्पपरिचय
सन्मान आणि पुरस्कार
नाटककार सुरेश खरे
दिग्दर्शक सुरेश खरे
अभिनेता सुरेश खरे
सुरेश खरे आणि चित्रपट
सुरेश खरे आणि आकाशवाणी
सुरेश खरे आणि दूरदर्शन
प्रकाशित स्फुटलेखन
स्टेज शोज्
कार्यशाळा
लघुपट
फोटोगॅलरी
संपर्क
  अभिनेता सुरेश खरे
 
English
font
problem?
आपल्या शालेय जीवनात सुरेश खरेंनी रंगमंचावर आपलं पहिलं पाऊल टाकलं. नंतर तारुण्यात ललित कला साधना या हौशी नाट्यसंस्थेच्या अनेक नाटकांतून कामं केली. त्यांच पहिलं नाटक 'सागर माझा प्राण.' १९६६ साली आणि त्या पाठोपाठ १९६८ मध्ये काचेचा चंद्र रंगमंचावर आलं. त्यानंतर मात्र लेखनावर लक्ष केंद्रित करुन स्वतःला अभिनय क्षेत्रापासून शक्यतो दूर ठेवलं ते 'मिश्किली' या नाट्यविष्काराच्या निर्मितीपर्यंत.
नाटक लेखक भूमिका
१) वहिनी मो.ग. रांगणेकर विष्णुपंत
२) जग काय म्हणेल? आचार्य अत्रे प्रकाश
३) माणूस नावाचे बेट विजय तेंडुलकर वसंत
४) श्रीमंत विजय तेंडुलकर डॉक्टर
५) उदंड जाहले पाणी रंगनाथ कुळकर्णी गोपाळ
६) माकड आणि पाचर बबन प्रभु इन्स्पेक्टर
७) खेळ दो जीवांचा रत्नाकर मतकरी  
९) मला उत्तर हवयं सुरेश खरे चंद्रकांत
१०) सखी शेजारीणी सुरेश खरे चंद्रकांत
११) असुनी नाथ मी अनाथ सुरेश खरे राजू / अण्णा
१२) शततारका सुरेश खरे हिरालाल
१३) हाच मुलाचा बाप मामा वरेरकर उषा
१४) ढाई आखर प्रेमका वसंत कानेटकर बाजीराव
१५) पडोसन देख पडोसन सुरेश खरे डॉक्टर
१६) अमीर विजय तेंडुलकर डॉक्टर
१७) दीदी पु. ल. देशपांडे
१८) कठपुतली सुरेश खरे अण्णा
१९) एका घरात होती सुरेश खरे अशोक
२०) मिश्किली सुरेश खरे माधव
२१) अशी माणसं अशा गंमती श. ना. नवरे लेखक
२२) याला म्हणायचं तरी काय? सुरेश खरे माधव
२३) गोष्ट दोघांची शं. ना. नवरे पती
२४) अचाटगावची अफ़ाट मावशी रत्नाकर मतकरी चक्कीवाला / जादूगार

Suresh Khare © 2007